शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये गिरणी कामगारांचा मोर्चा - मुंबईतील गिरण्यांच्या जागेतील मोफत घरांसह विविध मागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:44 IST

गडहिंग्लज : मुंबई येथील गिरण्यांच्या जागेतील मोफत घरांच्या मागणीसह प्रलंबित विविध मागण्यांसाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगडसह सीमाभागातील गिरणी कामगारांनी

ठळक मुद्दे प्रांताधिकाºयांना निवेदन : गिरणी कामगारांच्या मुलांना नोकºया द्या,

गडहिंग्लज : मुंबई येथील गिरण्यांच्या जागेतील मोफत घरांच्या मागणीसह प्रलंबित विविध मागण्यांसाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगडसह सीमाभागातील गिरणी कामगारांनी येथील प्रांतकचेरीवर धडक मारली.दुपारी येथील श्री महालक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सरुवात झाली. बाजारपेठ, बसवेश्वर चौक, मेन रोड, अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे मोर्चा प्रांतकचेरीवर आला. याठिकाणीकॉ. दत्तात्रय अत्याळकर, कॉ. अमृत कोकितकर, कॉ. रामजी देसाई, कॉ. शांताराम पाटील, कॉ. गोपाळ गावडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रांताधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात, गिरण्यांच्या जागेत प्राधान्याने मोफत घरे द्या, सर्व गिरणी कामगारांना घर पात्रतेचा दाखला द्या, याद्यांची छाननी करून बोगस नावे ताबडतोब रद्द करा, गिरणी कामगारांच्या घर बांधणीचा पूर्ण आराखडा जाहीर करा, गिरणी कामगारांच्या मुलांना नोकºया द्या, गिरणी कामगारांना रेशन व ‘ईएसआय’चा लाभ द्या, आदी मागण्यांचा समावेश आहे.